सबकी भागीदारी,सबका स्वास्थ , और सबकी समृध्दी यही है Fit India Movement.
और यही सपना है प.पू.स्वामी रामदेवजी, आचार्य बालकृष्णजी और भारत के पंतप्रधान आदरणीय श्री नरेन्द्र मोदीजी का।
इस कार्यक्रम में सभी सहभागी हों सकते हैं और कहीं पर भी कार्य कर सकते हैं ।
इस कार्यक्रम को घर, स्कूल, कॉलेज, संस्था, सोसायटी, कंपनीया, स्पोर्ट्स, ऑफिस, व अन्य स्थानों पर पहुंचाने का काम करना है। इस कार्यक्रम में सहभागी होने के लिए निचे दी गयी लिंक पर क्लिक करके सहभागी हों सकते हैं। और इस कार्यक्रम में आप सहभागी होकर अन्य लोगों को सहभागी होने के लिए प्रेरित करें। यह कार्यक्रम भारत स्वाभिमान न्यास, पतंजलि योग समिति, महिला पतंजलि योग समिति, युवा भारत व किसान सेवा समिति पूणे पश्चिम के तत्त्व ज्ञान में किया जा रहा है। इस कार्यक्रम को कैसे कार्यान्वित करना है इसकी क्या योजना है और अधिक जानकारी के लिए सोमवार दिनांक 09/09/19 को सुबह 6:00 से 8:00 बजे स्थल वीर सावरकर स्मारक डेक्कन कार्नर पूणे में बैठक आयोजित की है। सभी को नम्र निवेदन है कि उपस्थित रहे।
Join our WhatsApp group...मनुष्याला निरोगी, तणावमुक्त, समाधानी, सुखी, भयमुक्त, निर्व्यसनी, संस्कारवान व देशप्रेमी राहण्यासाठी योग, प्राणायाम शिवाय दुसरा पर्याय नाही. योग, प्राणायाम व स्वदेशीच्या माध्यमातून व्यक्तींना संघटीत करून देशाला भ्रष्टाचारमुक्त व अध्यात्मिक बनवणे हाच उद्देश आहे. त्यासाठी आमचे पाच संघटन वेगवेगळ्या विभागात व तालुक्यात कार्य करीत आहे.
(१) भारत स्वाभिमान न्यास, (२) पतंजलि योग समिती, (३) महिला पतंजलि योग समिती, (४) युवा भारत, (५) किसान सेवा समिती
(१) शिवाजीनगर, (२) कोथरूड, (३) कर्वेनगर, (४) वारजे, (५) सिंहगड, (६) पर्वती, (७) कात्रज, (८) विश्रामबागवाडा, (९) औंध व खडकी कँटोन्मेंट
(१) भोर, (२) वेल्हे, (३) मुळशी, (४) मावळ, (५) पश्चिम हवेली
पुणे जिल्ह्यात नि:स्वार्थपणे सेवा देणारे पतंजलि हे सर्वात मोठे संघटन आहे. आमच्याकडे पतंजलि योग पीठ, हरिद्वार येथून प्रशिक्षित मुख्य योग शिक्षक ४८०, सरकारद्वारा प्रमाणित योग शिक्षक २४१ व सहयोगी शिक्षक २३० आहेत. वेगवेगळ्या भागात व तालुक्यात २३० नि:शुल्क स्थायी वर्ग नियमितपणे सुरु आहेत. त्यात सुद्धा आपण सहभागी होऊ शकता.
मे महिन्यापासून दर महिन्याला १५ दिवसांचे योग-प्राणायाम व आरोग्य शिबिराचे व्यवस्था-शुल्कसहित पतंजलिच्या अनुभवी, तज्ञ शिक्षक व वैद्यांद्वारे सर्व विभागांत वेगवेगळ्या आजारांसाठी, मुलांना संस्कारवान बनवण्यासाठी आयोजन करण्यात येत आहे.
आजपासून व महागड्या औषधांपासून मुक्ती मिळवण्यासाठी एकवेळा अवश्य या शिबिरांत सर्वांनी सहभागी होऊन लाभ घ्यावा. आपले आरोग्य व्यवस्थित ठेवा अशी आपणास विनंती आहे.
शिबिरात सहभागी होण्यासाठी आपले नाव, मोबाईल नंबर, ई-मेल, आजार कोणता व केव्हापासून, कोणत्या विभागात सहभागी होणार, कोणत्या महिन्यात भाग घेणार, ही सर्व माहिती 7588282145, 9730069745, 9552601919 मोबाईल नंबरवर SMS ने किंवा ई-मेलने पाठवावी.